यशस्वी ब्लॉगर बनण्यासाठी 16 Blogging Tips

नमस्कार मित्रांनो आजच्या युगात ब्लॉगिंग एक ट्रेंड बनली आहे . बहुतेक लोक ब्लॉगिंगला एक व्यवसाय च्या रूपात पाहतात व ब्लॉगिंग  मधून लाखो रुपये कमवत आहेत व त्यामुळेच खूप सारे लोक ब्लॉगिंग कडे वळत आहेत.

blogging tips in marathi

परंतु ब्लॉगिंग मधून पैसे कमावणे सोपे नाही त्यासाठी आपल्याला खूप सार्‍या गोष्टी फॉलो करायला लागतात व तुमच्याकडे संयम असणे आवश्यक आहे. या आर्टिकल मध्ये मी आज तुम्हाला 16 ब्लॉगिंग टीप्स म्हणजेच Blogging Tips In Marathi सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही ब्लॉगिंग मध्ये सहज यशस्वी होऊ शकता . तर चला सुरु करूया …

Table of Contents

यशस्वी ब्लॉगर बनण्यासाठी 16 ब्लॉगिंग टिप्स | Blogging Tips In Marathi

खाली मी नवीन ब्लॉगरसाठी काही टिप्स आणि ट्रिक्स म्हणजेच Blogging Tips In Marathi शेअर केल्या आहेत . याच्यामध्ये मदतीने तुम्ही सहज ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होऊ शकता . तर चला सुरु करूया …

1. ब्लॉगची सुरुवात वर्डप्रेस वर करा.

तुमचा ब्लॉग हा सेल्फ होस्टेड वर्डप्रेस वर सुरू करा . वर्डप्रेस वर तुम्हाला हजारो थिम्स आणि प्लग-इन्स  उपलब्ध आहेत.  त्याच्या मदतीने तुम्हाला ब्लॉग ला प्रोफेशनल बनवण्यास मदत होते व जर तुम्हाला  ब्लॉग मध्ये कोणतीही समस्या आली तर त्यासाठी इंटरनेटवर वर्डप्रेस संबंधित खूप सारे tutorial सुद्धा उपलब्ध आहेत . त्यामुळे वर्डस मध्ये येणारे कोणते ही प्रॉब्लेम तुम्ही सहज सोडवू शकता.

2.  ब्लॉग गुगल सर्च कन्सोल सोबत कनेक्ट करा

ब्लॉक बनवल्यानंतर त्या ब्लॉगला गुगल सर्च मध्ये नक्की सबमिट करा . हा एक गूगल द्वारा डेव्हलप केलेला एक टुल आहे . याच्या मदतीने तुम्ही तुमची वेबसाईट गुगलमध्ये कशाप्रकारे दिसत आहे हे चेक करू शकता . व त्याच प्रमाणे ब्लॉग संबंधित अनेक माहिती तुम्हाला गुगल सर्च मध्ये मिळते जसे की crawl error , रँकिंग कीवर्ड, क्लिक आणि इम्प्रेशन इत्यादी.

3. अनेक विषयांवर ब्लॉग नका बनवू

नवीन ब्लॉगर ही चूक नक्कीच करतात . जर तुम्ही ब्लॉगचा विषय निवडण्यात चूक केली तर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाही . ब्लॉग सुरू करण्याआधी तुम्हाला कोणत्या विषयांमध्ये अधिक रुची आहे ?  किंवा कोणते विषयांमध्ये तुम्ही चांगलं लिहू शकता ? हे जाणणे गरजेचे आहे . मी तुम्हाला एक सिंगल niche ब्लॉग बनवण्याचा सल्ला देइन. सिंगल niche ब्लॉग गुगल सर्चमध्ये लवकर रॅंक होतो व लवकर यशस्वी व्हायचे असेल तर सिंगल niche ब्लॉग हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे . व कसे जर जास्त विषयांवर तुम्ही लिहीत असाल तर गूगल स्वतः कन्फ्युज होते की तुमचं ब्लॉग हा कोणत्या विषयांवर रॅंक करायचा.  यामुळे तुमच्या ब्लॉगची डोमेन ऑथोरिटी वाढत नाही.

4. कॉलिटी कंटेंट पब्लिश करा

तुम्हाला तर माहीतच असेल कि जर तुम्हाला तुमच्या पोस्टला सर्च  इंजिन मध्ये पहिल्या स्थानी पाहायचे असेल तर तुमच्या पोस्टमध्ये कॉलिटी ही असायलाच हवी . नेहमी युनिक आणि कॉलिटी पोस्ट लिहण्याचा प्रयत्न करा व अशाच प्रकारे तुमच्या पोस्ट इंटरेस्टिंग असायला हवेत.  व आणखी एका गोष्टीवर लक्ष देणे गरजेचे आहे ते म्हणजे तुमचे आर्टिकल हे कमीत कमी 1000 शब्दांचे तरी असायला हवे . कारण छोटे आर्टिकल ते गुगलमध्ये रॅंक होत नाही.

5. आर्टिकल मध्ये इमेजचा वापर करा

इमेज आपल्या पोस्टची क्वालिटी आणखी वाढवते व आपला कंटेंट हा आकर्षक दिसतो . सोप्या शब्दात बोलायचे केले तर एक फोटो हा तुमच्या हजार टेक्स्ट च्या बरोबरीचा असतो . जर तुमच्या वाचकाला तुम्हाला ब्लॉगवर बांधून ठेवायचे असेल तर पोस्टमध्ये इमेज वापरायला विसरू नका.

6. इमेज चे optimization नक्की करा

गुगल हे तुमचे इमेज नाही वाचू शकत . म्हणूनच गुगल इमेज ला वाचण्यासाठी साठी Alt टॅगचा वापर करतो.  म्हणूनच इमेज मध्ये alt टॅग चा वापर करा . आणि इमेज पोस्टमध्ये वापरत असताना ती कम्प्रेस नक्की करा . याने तुमच्या इमेल ची साईज कमी होईल व तुमची पोस्टची लोडिंग स्पीड कमी होणार नाही.

7. ब्लॉगचा SEO करा

Blogging Tips In Marathi

SEO केल्याशिवाय तुमचा कंटेंट हा सर्च इंजिन मध्ये रॅंक होणार नाही . म्हणून seo करणे खूप गरजेचे आहे . seo  हे दोन प्रकारचे असतात . एक असतो ऑन पेज seo . दुसरा आहे ऑफ पेज seo . या दोन्ही गोष्टी करणे ब्लॉगसाठी गरजेचे आहे . जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या ब्लॉगमध्ये करावेच लागते.

8. ब्लॉगला सोशल मीडियावर नक्की शेअर करा

ब्लॉग पोस्ट पब्लिश केल्यानंतर ती पोस्ट प्रोमोट करणे गरजेचे आहे . अनेक नवीन ब्लॉगर हे फक्त कन्टेन्ट लिहण्यामध्ये  वेळ घालवतात . परंतु ते सोशल मीडियावर ब्लॉग ला प्रमोट करत नाही . ब्लॉगला सोशल मीडियावर शेयर केल्यानंतर तिकडे ही तुमचा फॅन बेस तयार होतो व तुम्हाला तेथूनही ट्रॅफिक मिळते.

9. ब्लॉग चा लोडींग स्पीड वाढवा

गूगल फास्ट लोडिंग ब्लॉगला अधिक महत्त्व देते . जर तुमच्या ब्लॉगला लोड होण्यासाठी अधिक वेळ लागत असेल . तर तुमच्या ब्लॉगला जास्त वाचक भेट देणार नाहीत व ते लगेच तुमच्या ब्लॉग मधून बाहेर येतील .  त्यामुळे तुमचा बाऊन्स रेट वाढेल . जर तुम्हाला गुगलच्या टॉप पेज मध्ये रॅंक करायचं असेल तर तुमच्या ब्लॉगचा स्पीड हा जास्त हवा.

10. कीवर्ड रीसर्च करा

किवर्ड रिसर्च हा seo मधला एक महत्त्वपूर्ण भाग आहे . बरोबर कीवर्ड रिसर्च केल्याने तुम्ही सर्च इंजिनमध्ये रॅक होऊ शकता व seo फ्रेंडली कन्टेन्ट लिहिण्यासाठी हे तुमचे पहिले पाऊल असेल.  किवर्ड रिसर्च करणे हे कठीण काम नाही आहे . खूप सारे टूल व वेबसाईट आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही अगदी सहज किवर्ड शोधू शकता.  किवर्ड निवडताना तो कमी कॉम्पिटिशन व high cpc वाला असावा . कीवर्ड रिसर्च कसा करावा यावर आम्ही एक स्पेशल पोस्ट लिहण्याचा नक्की प्रयत्न करू.

11. कीबोर्ड stuffing करू नका

जेव्हा तुम्ही तुमच्या कन्टेन्ट मध्ये फक्त कीवर्ड चा भडिमार करता . तेव्हा त्या पोस्ट ची कॉलिटी कमी होते . त्यामुळे गुगल सुद्धा तुम्हाला कधीच रँक करणार नाही . म्हणून ब्लॉग लिहिताना किवर्ड ची डेन्सिटी ही कमी ठेवा.  व ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी फक्त कीवर्डचा वापर करा.

12. नियमित पोस्ट लिहा

Blogging Tips In Marathi

जर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर नेहमी पोस्ट पब्लिक करता तेव्हा तुमची रँकिंग व वाचक हे दोन्ही सुद्धा वाटते व तुमचा कंटेंट मध्ये योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न करा व निमित्त तुमच्या ब्लॉगवर कॉलिटी व युनिक पोस्ट पब्लिक करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही गुगलमध्ये लवकर रंक बाल रँक वाल

13. High क्वालिटी बॅकलिंक बनवण्याचा प्रयत्न करा

अथॉरिटी आणि वेबसाइट ट्रॅफिक वाढवण्यासाठी बॅकलींक खूप गरजेचे आहेत.  तुमच्या ब्लॉगवर जेवढे जास्त बॅकलींक बनवल्या जातील तेवढे जास्त तुम्ही सर्च इंजिनमध्ये रॅंक कराल.  परंतु बॅकलिंक बनवताना बॅड व कमी क्वालिटी बँकलिंक बनवू नका. यामुळे तुमच्या रँकिंग वर उलट प्रभाव पडू शकतो.

14. पोस्टमध्ये पॅराग्राफ छोटे ठेवा

मोठे पॅराग्राफ वाचायला कोणाला ही आवडत नाही म्हणूनच पॅराग्राफ हे छोटे ठेवा . हे तुमच्या वाचकांसाठी चांगले असते.  तुम्ही बघू शकता माझ्या पोस्टमध्ये मी फक्त चार ते पाच लाइन चा पॅराग्राफ ठेवतो . व तुमच्या पोस्ट मधील महत्वाच्या गोष्टींना बोल्ड करा यामुळे तुम्ही वाचकांना जास्त आकर्षित करू शकता.

15. वेबसाईटला मोबाईल फ्रेंडली बनवा

जर तुमची वेबसाईट मोबाईल फ्रेंडली असेल तर रंकिंग साठी तो एक महत्वपूर्ण फॅक्टर आहे . जर तुमची वेबसाईट मोबाईल फ्रेंडली नसेल तर गुगल तुमची रँकिंग ही कमी करेल व आज-काल वाचक आहे कम्प्युटर पेक्षा मोबाईल वर जास्त वेळ घालवतात . त्यामुळे तुमचे वाचक हे मोबाईल चा वापर करणारे आहेत.  त्यामुळे तुमची वेबसाईट ही मोबाईल फ्रेंडली असायला हवी.

16. नेहमी वाचकांच्या कमेंटला रिप्लाय करा

वाचकांच्या कमेंट ला रिप्लाय करायला कधीही विसरू नका . तुम्ही जर तुमच्या वाचकांना रिप्लाय दिलात तर तुमच्या मध्ये एक चांगले मैत्री संबंध बनू  शकतात . यामुळे तुमचा वाचक तुमच्या वेबसाईटशी बांधून राहतो व जर तुमच्या पोस्टवर वाचकांची अनेक कमेंट असतील तर गुगल सुद्धा तुमच्या पोस्ट ची रँकिंग वाढवते व जर कोणी तुमच्या पोस्टवर स्पॅम कमेंट करत असेल तर ती नक्की डिलीट करा .

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण १६ ब्लॉगिंग टिप्स म्हणजेच Blogging Tips In Marathi जाणून घेतल्या ज्या तुम्हाला एक यशस्वी ब्लॉगर बनण्यासाठी नक्कीच मदत करू शकतात . जर तुम्हाला ह्या पोस्ट व वेबसाईट बद्दल काही  प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका

Leave a Comment

x