आठवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज..!

आठवी पास असणाऱ्या तरुणांना नोकरीची संधी आहे. कोल इंडिया लिमिटेडची सबसिडी कंपनी भारत कोकिंग कोल लिमिटेड ( bharat coking coal limited recruitment ) मध्ये चालक (Driver) पदाच्या 94 जागांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे..

पदाचे नाव – वाहन चालक

एकूण पदसंख्या – 94 जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

Leave a Comment

x