बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते दहावी पास उमेदवारांसाठी भरती ……

बँक ऑफ इंडियामध्ये ( Bank Of India Recruitment 2021) आठवी ते दहावी पास उमेदवारांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bank Of India Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, ऑफिस असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, वॉचमन, आर्थिक साक्षरता सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

 • प्राध्यापक (Professor)
 • ऑफिस असिस्टंट (Office Assistant)
 • ऑफिस अटेंडंट (Office Attendant)
 • वॉचमन (Watchman)
 • आर्थिक साक्षरता सल्लागार (Financial Literacy Consultant)
 • शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
 • प्राध्यापक (Professor) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
 • ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
 • ऑफिस अटेंडंट (Office Attendant) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
 • वॉचमन (Watchman) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
 • आर्थिक साक्षरता सल्लागार (Financial Literacy Consultant) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

इतका मिळणार पगार

 • प्राध्यापक (Professor) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
 • ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – 15,000/- रुपये प्रतिमहिना
 • ऑफिस अटेंडंट (Office Attendant) – 8,000/- रुपये प्रतिमहिना
 • वॉचमन (Watchman) – 5,000/- रुपये प्रतिमहिना
 • आर्थिक साक्षरता सल्लागार (Financial Literacy Consultant) – 18,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीची तारीख – 15 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bankofindia.co.in/ या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment

x