बॅंकेत नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये ( bank of baroda recruitment 2021 ) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर अशा एकूण 376 जागांसाठी ही भरती होणार आहे.

बॅंकेतील नोकर ( bank of baroda recruitment 2021 ) भरतीबाबत जाहीरात प्रसिद्ध झाली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
पदाचे नाव
– ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर
– सीनियर रिलेशनशिप मॅनेजर
पद संख्या
– 376 जागा
पदाचे आणि शैक्षणिक पात्रता
1) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर- जागा- 326
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, तसेच 03 वर्षांचा अनुभव.
2) ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर- जागा- 50
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, दीड वर्षाचा अनुभव.
परीक्षा शुल्क
जनरल- ६००/- रुपये
एससी/एसटी/पीडब्लूडी/महिला – १००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ डिसेंबर २०२१
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/16NcfN8N8jE77SoITDLk-4lfmOBMNVT7u/view
ऑनलाईन (Apply Online) अर्ज
https://smepaisa.bankofbaroda.co.in/bobSRM/