नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-C’ पदांच्या 107 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. या Sarkari Job साठीची भरती जाहिरात (Artillery Centre Nashik Recruitment 2022) प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सुरूवात झाली आहे. खालील पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावयाचे आहेत.

पदाचे नाव आणि जागा (Posts):
1 ) निम्न श्रेणी लिपिक (LDC): 27 जागा
2) मॉडेल मेकर : 01 जागा
3) कारपेंटर : 02 जागा
4) कुक : 02 जागा
5) रेंज लास्कर : 08 जागा
6) फायरमन : 01 जागा
7) आर्टी लास्कर : 07 जागा
8) बार्बर : 02 जागा
9) वॉशरमन : 03 जागा
10) MTS (गार्डनर & हेड गार्डनर) : 02 जागा
11) MTS (वॉचमन) : 10 जागा
12) MTS (मेसेंजर) : 09 जागा
13) MTS (सफाईवाला) : 05 जागा
14) सायस (Syce) : 01 जागा
15) MTS लास्कर : 06 जागा
16) इक्विपमेंट रिपेयर : 01 जागा
17) MTS: 20 जागा
एकूण जागा (Vacancies) : 107 जागा
शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts):
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.
पद क्र.7: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.10: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.12: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.13: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.14: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.15: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
पद क्र.17: 10वी उत्तीर्ण
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commandant, HQ Artillery Centre, Nasik Road Camp, Maharashtra, PIN- 422102
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2022
संपूर्ण जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी क्लिक करा (Notification): http://bit.ly/3pBBatk
अधिकृत वेबसाईट (Official Website): http://bit.ly/3EvbD9u या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.
अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) नाही.
वयोमर्यादा (Age Limit): 21 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नाशिक (महाराष्ट्र)
12 th pass