आर्मी पब्लिक स्कूल मध्ये तब्बल 8700 जागांसाठी शिक्षक भरती ……..

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 8700 जागांसाठी भरती (Army public school Recruitment 2022) सुरू होत आहे. सदर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्रता तपासून पात्र असणाऱ्या उमेदवारांनी भरतीची संपूर्ण जाहिरात वाचून अर्ज करावयाचे आहेत.

 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies):

1) पदव्युत्तर शिक्षक (PGT)
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3) प्राथमिक शिक्षक (PRT)

 शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts):

 पद क्र.1: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
 पद क्र.2: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
 पद क्र.3: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स

 वयोमर्यादा (Age Limit): 01 एप्रिल 2021 रोजी,

 फ्रेशर्स: 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)
 अनुभवी: 57 वर्षांखाली

 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification)  http://bit.ly/3GdV5Er

 स्क्रीनिंग परीक्षा: 19 आणि 20 फेब्रुवारी 2022

 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://register.cbtexams.in/AWES/Registration/

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 28 जानेवारी 2022 पर्यंत आहे.

 निकाल: 28 फेब्रुवारी 2022

 अधिकृत वेबसाईट (Official Website):  https://www.awesindia.com/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) 385 रुपये आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Leave a Comment

x