आर्मी बेस वर्कशॉपमध्ये 325 पदांची भरती, परीक्षेनंतर 5 दिवसांतच निकाल लागणार, अर्ज करा..

राज्यातील 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे ‘ॲप्रेंटिस’ पदाच्या विविध 325 जागांसाठी भरती प्रक्रिया (512 Army Base Workshop Recruitment 2022) सुरू झाली आहे. या नोकरीसंबंधी भरतीची जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली असून अर्जप्रक्रियाही सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी भरतीची संपूर्ण जाहिरात वाचून अर्ज करावयाचा आहे.

Army Base Workshop Recruitment 2022

 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies):

 पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल ॲप्रेंटिस

1) इलेक्ट्रिकल – 01
2) इलेक्ट्रॉनिक – 01
3) मेकॅनिकल – 01

 ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI) (322 जागा)

4) मेकॅनिक (मोटर व्हेईकल) – 52
5) टर्नर – 14
6) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 20
7) शीट मेटल वर्कर – 07
8) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – 05
9) टूल्स & डाई मेकर (Die & Moulds) – 02
10) टूल्स & डाई मेकर (Press Tools, Jigs & Fixure) – 01
11) इलेक्ट्रोप्लेटर – 02
12) मेकॅनिक (डिझेल) – 61
13) वेल्डर (G &E) – 24
14) कारपेंटर – 03
15) DTMN (मेकॅनिकल) – 04
16) फिटर – 27
17) MMTM – 01
18) COPA – 25
19) पेंटर (जनरल) – 09
20) मशीनिस्ट – 21
21) प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर (PPO) – 08
22) इलेक्ट्रिशियन – 32
23) मशीनिस्ट (ग्राइंडर) – 04

 शैक्षणिक पात्रता:

1) ट्रेड ॲप्रेंटिस (EX-ITI): संबंधित ट्रेड मध्ये ITI.
2) पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल ॲप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

 संपूर्ण जाहिरात वाचा (Notification)  http://bit.ly/3s3p1NF

 ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply):

1) पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल ॲप्रेंटिस: http://www.mhrdnats.gov.in/
2) ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI): https://www.apprenticeshipindia.gov.in/

 ऑनलाईन अर्ज पोहोच करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.

 अर्ज पाठविण्याचा पत्ता: Visitors Room of 512 Army Base Workshop, kirkee, Pune 411003

 अधिकृत वेबसाईट (Official Website):  https://indianarmy.nic.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती जाणून घेऊ शकता.

 परीक्षा (Exam): 10 मार्च 2022

 निकाल (Result): 15 मार्च 2022 रोजी 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे नोटीस बोर्डवर निकाल लावण्यात येईल.

नोकरी ठिकाण: पुणे (महाराष्ट्र)

Leave a Comment

x