About Us

 नमस्कार मित्रांनो !

आमच्या मराठी ब्लॉग MarathiJeevan.Com वर तुमच्या सगळयांचे मनापासून स्वागत. हा ब्लॉग मराठी वाचकांनासाठी व ब्लॉगिंग मध्ये येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी ह्या ब्लॉग ची निर्मिती केली आहे . हा ब्लॉग बनवण्याचे उद्धिष्ट म्हणजे इंटरनेट वर ब्लॉगिंग बद्दल माहिती हि जास्त करून इंग्लिश ह्या भाषे मध्ये आहे आणि आमच्या मराठी वाचकांना मदत व्हावी त्यानां हि ब्लॉगिंग बद्दल मराठी मध्ये माहिती मिळावी ह्या हेतूने हा खास ब्लॉग आमच्या मराठी वाचकांन साठी . 

तुम्हाला येथे ब्लॉगिंग बद्दल महत्वाची माहिती मिळेल जसे कि ब्लॉगिंग ची सुरवात कशी करावी ?  ब्लॉग चा SEO कसा करावा ? वेबसाईट वर ट्रॅफिक कसे आणावे ? अश्या खूप साऱ्या विषयांची माहिती तुम्हाला येथे मिळेल . 

आम्ही दिलेल्या माहिती मध्ये कुठल्या प्रकारची चुकी आढळ्यास तुम्ही आम्हाला [email protected] ह्या ई-मेल  वर संपर्क करू शकता . 

धन्यवाद 

x